वधू वरांचे #ग्रहमेलन
१.वधू चा रवी आणि वरचा चंद्र त्रिकोण योग असावा.
२.वधूचा मंगळ आणि वराचा शुक्र यांच्यात शुभ योग असावा
३.दोघांची लग्ने केंद्र, त्रिकोण, लाभात असावीत.
४. वधूचा सप्तमेश आणि वरचा लग्नेश शुभ योगात किंवा दोघांचा लग्नेश एकमेकांच्या शुभ योगात असावा.
५. वधुचा रवी अथवा लग्नेश वराच्या लग्न भावाच्या शुभ योगात असावा.
६. दोघांचे लग्न एकमेकांच्या षड्अष्टकात अथवा द्विद्वादशार्क (१२वे)नसावे.
७. ग्रहमेलनात समसप्तक योग शुभ मानला आहे.
८. चांगले ग्रहयोग जमल्यास मंगळदोष परिणामकारक ठरत नाही.
- कुंडली ची भाषा खंड तिसरा मधून साभार🙏🙏
No comments:
Post a Comment