#IPLPrediction
#CSKvsDC
25 /Sept/2020
00.18.22
Pune
आयनांश: केपी जुना
L: बुध
S: शुक्र(राहू)
R: गुरू
D: गुरू
टीम साठी स्थाने निवडताना वर्णानुक्रमाने(alphabetically) घेतली आहेत
त्यामुळे
CSK साठी मुख्य स्थान 1,6,11 विरोधी 5,10,12
DC साठी मुख्य भाव 7,12,5 विरोधी 1,6,11
पहिल्यांदा CSK साठी विचार करू
6 चा सब मंगळ (व) आहे... अररर आयला पहिल्यांदाच प्रयत्न करत असताना असा अवघड प्रश्न येऊ नये ना...😥😥😥
मंगळ 10/6,11 नस्वा. केतू 2,6,7,10
इथे 6 जरी पूरक असला तरी 7,10 ही विरोधी स्थाने सुद्धा आहेत त्यामुळे CSK साठी संघर्ष आहे!!!
आता DC साठी
12 चा सब राहू आहे
राहू 1,2,4,7,10,12 मंगल 10/6,11
इथे राहू नक्षत्रस्वामी ने 6,11 चा कार्येश आहे DC साठी आवश्यक असलेल्या 12,5,(नक्षत्रस्वामी ने) चा कार्येश नाही!!!
प्रश्नवेळी
शुक्र /चंद्र/शनी/राहू/राहू दशा सुरू आहे (26/9/2020, 13.22.24 पर्यंत)
राहू सूक्ष्म आणि राहू प्राण दशा दोन्ही CSK ला पूरक वाटतात!!!
राहू चे कार्येशत्व पाहता नक्षत्रस्वामी ने 10/6,11 लागतंय म्हणजे
#निष्कर्ष: हा सामना #CSK जिंकेल!!!
RP मध्ये बुध आला आहे त्यामुळे सामना दोलायमान असेल!!!