Friday, December 27, 2019

SnAgaManRef

*।।श्रीगुरुदेव दत्त।।*

प्रश्नानुरूप प्रथम लग्न कुंडली, नवमांश कुंडली, केपी कुंडली महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा अभ्यासू

विवाहासाठी मी लग्न, द्वितीय, पंचम, सप्तम स्थान आणि त्याचे भावेश लग्न कुंडलीत पाहीन चि. स्नेहा यांचे धनू लग्न लग्नात हर्षल, नेपच्यून, शनी त्याची सप्तमावर दृष्टी, लग्नेश षष्ठात विवाहाला पुरक नाही❌

द्वितीयेश शनी लग्नी म्हणजे स्वतःच्या व्यायात त्याअर्थी कुटुंब वृद्धी आणि पर्यायाने विवाहाला विलंब दिसतो.✅

लग्न कुंडलीत पंचमेश मंगळ सप्तमात आहे तो *लव मॅरेज* चा एक योग आहे. पण लग्न कुंडलीत सप्तमेश साथ देत नसल्यामुळे तो योग लग्न कुंडलीत अर्धवट राहतो.

सप्तमेश बुध षष्ठात विवाज विलंबास पूरक आहे. सप्तमात मंगळ निरबली आहे. ✅
ह्या सगळ्या लग्न कुंडलीतील अडचणी आहेत.

नवमांशत गुरू ला बळ आहे✅ 
शुक्र ला बळ नाही❌
शनी कन्येत मित्र राशीत बरा आहे.✅
मंगळ वृषभ राशीत निरबली आहे.
एकूण पाहता लग्नासाठी पत्रिका 50-50 आहे.

आता माझ्या आवडीच्या कृष्णमूर्ती पद्धतीत कुंडली अभ्यासू.
विवाहासाठी मी पंचम आणि सप्तम चा उपनक्षत्र स्वामी पाहीन पंचमचा उपनक्षत्रस्वामी शुक्र आहे तो 5,7,11 चा कार्येश आहे. जो लव मॅरेज साठी पूरक आहे.
सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र 2,3,8 चा कार्येश आहे 
तो सपोर्ट करत नाही
आता कृष्णमूर्ती पद्धती कुंडलीत सप्तमेश पंचमात आणि पंचमेश सप्तमात असा अन्योन्य योग आहे जो लव मॅरेज दाखवतो

Actually 2012 ते 2015 हा बेस्ट चान्स होता लग्नाचा.
असो काही गोष्टी पुढे मागे होते

आता पुन्हा कधी चान्स तर
*23 मे 2020 ते 18 जून 2020* याकाळात लग्न जमेल.

मुलगा प्रेमळअसेल, दिसायला दुधासारखा गोरा असू शकतो,
 विवाह कुटुंबातील व्यक्तीच्या मध्यस्थी ने जुळू शकते. 
मी तरी सुद्धा 
*लव मॅरेज* चा outside चान्स देईन.

मुलगा राहत्या घराच्या वायव्य, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला मिळेल.

मला लव मॅरेज चा चान्स दिसतो.

बाकी आपले प्रश्न येऊ द्या...

_कळावे!!!_

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला