Saturday, December 28, 2019

झालटे केस

जातकचे दोन्ही प्रश्न स्थावर मालमत्ते संबंधी आहे 
सध्या महादशा शुक्राची
शुक्राचे कार्येशत्व
शुक्र स्वतः 1/5,7
नक्षत्रस्वामी राहू 5
सब शुक्र स्वतः
सब सब शनी 9,1,2
म्हणजे महादशा स्वामी न्यायालय आणि धर्म चे स्थान 9 सब सब पातळीवर ऍक्टिव्ह करतोय✅
आता अंतर्दशा बघुयात
बुध 12/6,9
नस्वा रवी 1/8,
सब मंगळ 2/4,11
सब सब राहू 5

अंतर्दशा स्वामी त्याच्या सब च्या पातळीवर 4,11 ऍक्टिव्ह करतो.
शुक्र/बुध/मंगळ या म.द/अं. द/ प्र. द  म्हणजेच
*मार्च ते मे 2021*
जमिनीच्या निकाल तुमच्या बाजूने लावेल.
महादशा 9,12 ची आहेच तर  गुरुसेवा घडेलच.

राहिला जीर्णोद्धार चा प्रश्न तोही यथावकाश होईलच
🙏 *श्रीदत्तात्रयर्पणमस्तू*🙏

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला