एक केस स्टडी आली होती. पतीची जन्मतारीख नक्की कोणती माहीत नाही. कागदोपत्री आणि घरच्यांनी सांगितलेली यात तफावत आहे तर तुम्हाला ती जन्मतारीख नक्की कोणती हे सांगता येईल का? मला आयती संधी आली होती हा प्रयोग करण्याची मी ती सोडली नाही
त्यांच्या कडून खालील माहिती घेतली
👉पतीची जन्मतारीख कागदोपत्री आणि सासूबाई सांगतायत त्या दोन्ही
#कागदोपत्री: 27 डिसेंम्बर 1982, सोमवार
#सासूबाईंनी सांगितलेली 30 डिसेंम्बर 1982, गुरुवार
#वेळ: रात्री 1 वाजता(याबाबतीत गोंधळ नव्हता, माझं काम सोपं झालं)
#ठिकाण: किनवट, नांदेड
👉पत्नीची म्हणजे प्रश्नकर्त्याची स्वतःची जन्मतारीख, वेळ, आणि जन्मठिकाण
👉 पहिला मुलगा झाला त्याची जन्मतारीख: 24/9/2012, जन्मवेळ, जन्मठिकाण
👉 दोघांचा विवाह झाला ती तारीख:3/6/2011
👉 स्वतःच्या घराचा ताबा मिळाला ती तारीख: 28/4/2017
हा सगळा डेटा नंतर इव्हेंट मॅचिंग आणि चंद्र- सब थिअरी साठी
प्रश्नकुंडली मांडली ती
तारीख: 21/12/2019
वेळ: 19.42.39
ठिकाण: पुणे
#L:मिथुन- बुध(राहू)
#LS:पुनर्वसू- गुरू
#S: चित्रा- मंगळ
#R: तूळ- शुक्र
#D: शनिवार-शनी
दिलेल्या तारखांना अनुक्रमे सोमवार व गुरुवार होता.
RP मध्ये गुरू LS होऊन आलाय आणि चंद्र कुठंच नाही म्हणजे सहज अस म्हणता येईल की जन्म 30 डिसेंम्बर1982 लाच झाला म्हणजे सासूबाई तारीख बरोबर सांगत होत्या... आता राहिला फक्त चन्द्र सब थिअरी ने नातेसंबंध जोडणे आणि महादशानुसार घटनाक्रम जुळवणे.
दिलेल्या वेळेत फार गफलत नव्हती म्हणून 30 डिसेंम्बर1982 रात्री 1 वाजताची कुंडली मांडली
कन्या लग्न होते RP त बुध आहे
मंगळाचे नक्षत्र RP त मंगळ पण आहे
मंगळाचाच सब
आणि शुक्राचा सब सब RP त शुक्र आहे
मंगळ एकदा सब म्हणून घेतल्यावर परत मंगळ सब सब घेऊन चालणार नाही
माझ्याकडे तीन पर्याय गुरू, राहू, शनी
पैकी गुरू LS म्हणून बलवान म्हणून सब पातळीवर गुरू बसवला.
थोडा सब सब पातळीवरचा ग्रह पण बदलला तो शनी बसवला(पुरुष जातकास शुक्रापेक्षा शनी बरा)
आता मांडणी अशी झाली
👉कन्या- मृग-गुरू-शनी👈
आणि वेळ आली
"1वाजून 10 मिनिट 10 सेकंद"
आता चंद्र सब थिअरी ने नातेसंबंध पडताळू
1. लग्नाचा सब गुरू वृश्चिक राशीत आहे चंद्राचा नक्षत्रस्वामी मंगळ आहे.✔️
2. पंचमचा सब गुरू आणि सब सब शुक्र आहे मुलाची धनू रास पूर्वाषाढा नक्षत्र✔️
3. सप्तमाचा सब गुरू पत्नी च्या चंद्राचा राशीस्वामी आहे.✔️
आता महादशा नुसार घटनाक्रम जोडणे
💏 विवाह: 3/6/2011
त्यावेळी जातकास गुरुची महादशा (1,2,4,5,6,7)
शुक्राची अंतर्दशा (2,3,4,9,12)
2,5,7 विवाहास पूरक आहेत
👨👧👦संतती: 24/9/2012
गुरू महादशा(1,2,4,5,6,7)
रवी अंतर्दशा(2,3,4,9,12)
2,5 संततीस पूरक आहेत.
🏠 घर 28/4/2017
गुरुची महादशा (1,2,4,5,6,7)
राहू ची अंतर्दशा (9)
शुक्राची प्रत्यंतर दशा(2,3,4,9,12)
घर होण्यासाठी 4,12 पूरक आहे....
अश्या रीतीने जन्मतारीख व जन्मवेळ निश्चित करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली.
हर्षद मोहन चाफळकर
📲9765417361
No comments:
Post a Comment