Thursday, April 4, 2024

आगामी काळातील गमतीशीर प्रकाशने

आगामी काळातील गमतीदार प्रकाशने..

😅 *सत्तेची दशकपूर्ती* : काही जमले, काही जुमले : - नरेंद्र मोदी

😅 *Article 370, CAA and beyond:* अमित शहा

😅 *Indian Odyssey: memoirs of Bharat Jodo Nyay Yatra* : राहुल गांधी

😅 *UPYogi: the man who killed gangsters at will:* योगी आदित्यनाथ

😅 *माझे शेड्युल 10 चे प्रयोग: पक्ष फोडण्याची आदर्श मार्गदर्शिका:* देवेंद्र फडणवीस

😅 *रोडकरी: building infrastucture "FASTAG" way* : नितीन गडकरी

😅 *संयमाचे फळ:*  पंकजा मुंडे

😅 *संपादकीय शब्दकोश* : संजय राऊत, "गटारगंगा" प्रकाशन

😅 *पुरंदर चा तह:* विजय शिवतारे

😅 *टोमणेबाजी:*  उद्धव ठाकरे

😅 *मंत्रालयातले अडीच मंतरलेले दिवस:* उद्धव ठाकरे

😅 *मंत्री ते मुख्यमंत्री व्हाया सुरत गुवाहाटी* : एकनाथ शिंदे

😅 *इंजिन जुने इंधन नित्य नवे* : राज ठाकरे

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला