हा केवळ अभ्यास म्हणून केलेला प्रयत्न आहे..
याचा उपयोग कोणीही सट्टा लावण्यासाठी करू नये
सोबत प्रश्न कुंडली जोडली आहे...
चंद्र दशमात आहे म्हणजेच सत्ता जागा किती मिळतील हा प्रश्न बरोबर आहे...✅✅
आता आपण कृष्णमूर्ती पद्धतीने LSRD घेऊन साधारण काँग्रेस ला या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळतील याचा अंदाज घेऊ..
2014 ला 44
2019 ला 52
म्हणून आपण किमान 50 जागा असा आधार घेऊ आणि 50 पेक्षा किती जास्त किंवा कमी याचा विचार करू...
प्रश्न समयी षष्ठात गुरू हर्षल आहे त्याची दृष्टी दशम, चंद्र, व्यय आणि धन स्थानावर आहे, शनी ची दृष्टी गुरू, चंद्र, लग्न यांवर आहे कारणाने काँग्रेस च्या जागामध्ये निश्चित वाढ संभवते..
प्रश्नवेळ:
19 एप्रिल 2024
20:37:02
पुणे
LSRD खालील प्रमाणे
L: मंगळ (1+8) = 9
LS*: गुरू (राहू) (9 + 12) = 21
S: शुक्र (2+7) = 9
R: रवी (5) = 5
D: शुक्र (2+7) = 9
=======================
एकूण: 32 ते 53 जागांची वाढ संभवते थोडा संघर्ष आहे, पण यावेळी किमान विरोधी पक्षनेते पद पदरी पडेल अशी आशा करायला हरकत नाही...
काँग्रेस, पंजा चिन्हावर किमान 82 ते जास्तीत जास्त 103 जागा जिंकू शकेल...
No comments:
Post a Comment