Saturday, May 31, 2025

गुलाबी गाडी आणि सिग्नल लाल लाल

मूळ गाणे: गुलाबी साडी - संजू राठोड

ताई: 
गॉगल लावुनी चालले मी आज
असं नका बघु अहो येते मला लाज
केला श्रृंगार आज बांधलया स्कार्फ
दिसते मी भारी जणु एलीयन मी खास

ट्राफिक पोलीस: 

अय्य…
स्कुटी वाली कुठे निघाली घेऊनी गाड़ी गुलाबी
पागल करते तूझ्या हॉर्न ची चाल

ताई: 
गुलाबी गाड़ी आणि सिग्नल लाल
मोडते मी सिग्नल मामा, फोटो माझा काड

होतो गोंधळ माझा, दाखवून लेफ्ट मी गाडी घेते राईट..
फोटो निघतो असा होणार ज्याने दंड होणार टाईट
गाडी साईड ला घेऊन करीन मामांशी स्ट्रीट फाइट

गुलाबी गाड़ी आणि सिग्नल लाल लाल
मोडते मी सिग्नल मामा फोटो माझा काड

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला