आधी सध्याचे गोचर तपासू
मल्ल्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.
गुरू जून नंतर बारावा होईल.
लग्न कुंडलीत शनी 12 व्या स्थानातून गुरू नोव्हेम्बर नंतर 12 व्या स्थानातून, राहू सप्टेंबर नंतर चतुर्थातून, आणि केतु मूळ राहु शनी वरून जाणार आहे म्हणजेच *सप्टेंबर2020 पासून मार्च 2022 पर्यंत चा काळ मल्ल्यासाठी खडतर असणारच आहे*
आता दशा,अंतर्दशा, विदशा तपासू(डर्टी डेटा च्या सहाय्याने)
सध्या शनी ची महादशा
शनी
1,9,12
अंतर्दशा
गुरू ची
गुरू 2,6,11 चा कार्येश आहे म्हणजे किमान ही शनी/ गुरू अंतर्दशा संपेपर्यंत त्याला अटक होताना दिसत नाही.
नंतर येणारी बुधाची महादशा
बुध 5,8,10
शनी 1,9,12
मल्ल्याला
बुध/ बुध/ बुध म्हणजेच *मार्च 2022 ते जुलै 2022* या काळात भारतात अटक होण्याची शक्यता आहे.
हा माझा अंदाज आहे.
- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे-१४
No comments:
Post a Comment