मूळ कवी: ग.दि.मा!!!
उद्धवा....... अजब तुझे सरकार
लहरी दादा, मॅडम आंधळी, अधांतरी सरकार
इथे साधूंना मरण फिरता, आरोपींना भटकायची स्वतंत्रता
भोळी भाबडी उगाच जनता, अधिकाऱ्यांच्या माथी कुऱ्हाड...
लबाड मंत्री तांदूळ पळविती, गरीब मात्र उपाशी राहती
नेते कार्यकर्त्यांच्या गळ्यात धोंडा, लेकाला मणिहार
भ्रष्टाचारी इथे पोसले, भल्यांच्या बदल्यांचे सत्र चालले
या महाराष्ट्राच्या पाठीवर ना जनतेस आधार.....
- हर्षद मोहन चाफळकर, पुणे-१४
३००८२०२००८१५
No comments:
Post a Comment