#प्रश्नकुंडली:
ऋणको ला दिलेले पैसे परत मिळतील का???
30/8/2020
13.45
पुणे
केपी नंबर: 67
L: कर्क(चंद्र)
S:श्रवण(चंद्र)
R: मकर(शनी) (व)
D: रवी
#नियम:
१.लाभाचा सब 2,6,11 पैकी एक स्थानाचा कार्येश असेल तर पैसे मिळतील..
२.लाभाचा सब वक्री असेल तर तो मार्गी होई पर्यंत थांबावे लागेल...
३. हा सब शनी, बुध असेल तर टप्याटप्याने पैसे मिळतील!!!
चंद्राचे कर्क हे चर लग्न आहे, चंद्र केंद्रात आहे, घटना लवकर घडली पाहिजे!!!
लाभाचा सब : शनी आहे तो वक्री आहे, त्यामुळे तो मार्गी होईपर्यंत थांबावे लागेल म्हणजे संपूर्ण सप्टेंबर गेला😢😢
आणि सब शनी असल्याने पैसे एका टप्प्यात मिळणार नाही ते टप्याटप्याने मिळतील...
म्हणजे जो काही विचार करायचा तो 29 सप्टेंबर नंतरच करावा लागेल!!!
शनीचे कार्येशत्व
शनी: 6/7,8
नस्वा.: रवी 2/2
उपनस्वा: गुरू 6/6,9
शनीचा नक्षत्रस्वामी 2 चा कार्येश असल्याने थोडेतरी पैसे मिळणार आहेतच!!! शिवाय तो 7,8,9 चा कार्येश असल्याने कदाचित कायदेशीर मार्ग उपयोगात आणावे लागतील!!!
29 सप्टेंबर नंतर रवी RP असलेल्या चंद्राच्या नक्षत्रात असेल!!!
शनी च्या सब मध्ये जेव्हा असेल साधारण ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात साधारण 3/4 ऑक्टोबर च्या आसपास पैश्यांचा पहिला हप्ता मिळण्याची शक्यता आहे!!!!
मान्यवरांनी आपले मत मांडावे!!!
- हर्षद मोहन चाफळकर,