स्त्री
जन्मतारीख-12/08/1992
जन्मवेळ-10.30pm
जन्मठिकाण -Ankalkhop
पत्रिकेत चंद्र- शनी युती
सप्तमात प्लुटो
शनीची सप्तमावर दृष्टी
लव मॅरेज चा योग आहे,
प्रयत्न झाला असण्याची शक्यता आहे पण नंतर काही कारणास्तव पुढे गेले नसावे..
मुळात चंद्र शनी युती मुळे विवाहास अनुत्सुक अशी परिस्थिती दिसते..
सप्तमात ला प्लूटो आणि शनी ची सप्तमावर दृष्टी हे सगळे विवाह न जमण्यास किंवा विलंब होण्यास पूरक आहे..
"रुक्मिणी स्वयंवर" चे पारायण मनोभावे करायला सांगणे..
मासिक पाळी इतर गोष्टी बघून पारायण करावे..
पारायण करायची पद्धत पोथीत दिलेली आहे...
सगळे पत्ते नीट पडले तर पुढच्या वर्षी फेब/मार्च 2025 मध्ये विवाह होण्याची शक्यता दिसते..
शुभेच्छा!!💐💐💐